Indian Council of Agricultural Research, New Delhi

Manjara Charitable Trust's

कृषि विज्ञान केंद्र, लातूर - ४१३ ५३१ (MH).

[hsas-shortcode group="Header" speed="10" direction="left" gap="50"]

🚜 Inauguration of Sugarcane Harvester Operator Training Programme | KVK Latur | CSR Initiative

The Sugarcane Harvester Operator Training Programme was inaugurated at Krishi Vigyan Kendra, Latur, under Manjara Charitable Trust and sponsored by ICAR, New Delhi, with CSR support from the L. S. Gohil Memorial Foundation.

कृषि विज्ञान केंद्र लातूर येथील हायटेक रोपवाटिका

कृषि विज्ञान केंद्र लातूर सहकार, पणन व वस्त्रउद्योग विभाग अशियाई विकास बँक अर्थ सहाय्यीत महाराष्ट्र अग्री बिझनेस नेटवर्क (मॅगनेट) प्रकल्पातर्गत नर्सरी

Online Farmers Scientist Interaction Programme

विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या सहकार्याने व मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्या वतीने दिनांक ५ जून २०२६ रोजी Zoom प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

🌾 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन! केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना खतांचा कार्यक्षम व संतुलित वापर करण्याचे आवाहन केले आहे. माती परीक्षणाच्या आधारे पिकांच्या गरजेनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करून जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होईल. कृषी विज्ञान केंद्र, लातूर या आवाहनाचे स्वागत करते. शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य, संतुलित खत व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादनक्षमता वाढवावी. 🌱👨‍🌾

🥭 योग्य छाटणीमुळे आंबा बागेची वाढ आणि उत्पादनक्षमता सुधारते आंबा हे नैसर्गिकरित्या मोठे व उंच वाढणारे फळझाड असल्यामुळे सघन आंबा लागवड पद्धतीमध्ये झाडांची वेळेवर आणि शास्त्रोक्त छाटणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर व आत्मा कृषि विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात श्री. मनोहर खके यांनी आधुनिक सिंचन तंत्रज्ञान व फळबाग व्यवस्थापन, तर डॉ. मधुकर मोरे यांनी रब्बी पिकांतील पाण्याचे अंदाजपत्रक व जमिनीतील ओलावा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पाणी बचत आणि पीक उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी हे प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरले.